Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जम्मु कश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्या विरोधात गणेश लंगोटे मित्र परिवार व मोहन नगर येथील नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज कमान चौक मोहन नगर येथे गुरुवार दिनांक २४ एप्रिल रोज़ी निषेध व्यक्त करुण या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करण्यसाठी सर्व नागरीक एकत्र आले .

या श्रद्धांजली आणि निषेधच्या कार्यक्रमात गणेश लंगोटे, कैलास कुटे, अनिल राऊत, चंद्रकांत मोरे, विष्णु चावरिया, रमेश कोठारी, शरद थोरात आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version