Spread the love
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य व प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे व वाहतूक शाखा पुणे लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा महिन्याच्या अनुषंगाने 50 महिलांसाठी व 50 पुरुषांसाठी असे एकूण शंभर हेल्मेट वाटण्यात आले.
बुधवार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचे ठिकाण बाटा शोरूम पुणे कॅम्प येथे संपन्न झाले.कार्यक्रमाचे आयोजन मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य व मॉडर्न मोटर ड्रायव्हिंग स्कूल मोदीखाना पुणे कॅम्प यांच्यावतीने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमासाठी व रस्ता सुरक्षा प्रबोधन करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या वतीने माननीय जयवंत पोळ, मोटार वाहन निरीक्षक पुणे व राणी वर्पे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पुणे राजू घाटोळे,अध्यक्ष मोटार ड्रायव्हिंग स्कूल Owners असोसिएशन व वाहतूक शाखा पुणे लष्कर महादेव देसाई पोलीस उपनिरीक्षक पुणे व शेखर गायकवाड,  सहायक पोलिस निरिक्षक
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version