Spread the love

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दुर्गादेवी टेकडी निगडी प्राधिकरण या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे,माजी आमदार जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार उपजिल्हाप्रमुख दस्तगीर मणियार, युवा सेना प्रमुख चेतन पवार,शहर उपाध्यक्ष हरीश आबा नखाते, महिला उपशहर संघटिका वैभवी घोडके, चिंचवड विधानसभा संघटक संदीप भालके आकुर्डी विभाग प्रमुख गोविंदराव शिंदे, निगडी विभाग प्रमुख सतीश मरळ, युवा सेना उपशहर प्रमुख प्रवीण पाटील, युवा नेते संतोष सौंदणकर,प्रकाश देशमुख, निवास शिंदे, जगदीश पाटील,कृष्णा माने, आदी उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन युवासेना  उपशहर प्रमुख निखिल उमाकांत दळवी यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version