Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रोटरी क्लबच्या पहिले मराठी साहित्य संमेलनामध्ये जेष्ठ रोटरी साहित्यिक डॉ. अशोककुमार पगारिया यांचा साहित्य निर्मिती बद्दल विशेष सत्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिध्द कवी  अशोक नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रा.मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला, प्रा डॉ अशोककुमार पगारिया यांची ‘ संघर्षयात्रेची यशवंत गाथा ” , हे आत्मचरित्र, जिंदगी जिंदादिली का नाम है,हे शेरोशायरी वरील पुस्तक, विचार वैभव,हे संतांच्या शिकवणुकीवरील पुस्तक, कथा कोरोनाची,लढा कोरोनाशी,हा कविता संग्रह तसेच याला जीवन ऐसे नाव,अशी साहित्य निर्मिती झाली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version