Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तथा चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष पदी दिपक नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली..

या प्रसंगी भाजपा पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा प्रमुख काळुराम बारणे, भाजपा प्रदेश सचिव अजित कुलथे, भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राज तापकीर उपस्थित होते..

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version