Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुती ला प्रचंड यश मिळाले आणि हे यश मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे धुरंधर नेते आदरणीय देवेंद्र  फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व समाजातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रचंड मेहनतीने भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष यांनी मिळविले आणि या यशाचे खरे शिल्पकार देवेंद्र  फडणवीस हेच आहेत आणि त्यांनाच मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी पिंपरी येथील शनि मंदिरामध्ये अखंड सिंधी समाज्याच्या वतीने होम हवन करण्यात आले.

या वेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि व्यापारी गुलूसेठ आसवानी,गोपीसेठ आसवानी, विजय सबरवाल,भरत यादव,रामशेखर वाजपेयी,हरेश ओछानी, वाल्मिकी बनसोडे,अजय विंजारे आदी उपस्थित होते

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version