Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार व भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर  जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिला भगिनींचा सन्मान व सत्कार सोहळा सुरेश भोईर यांच्या वतीने चिंचवड मध्ये आयोजित करण्यात आला होता. सर्व पात्र लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती चिंचवड विधानसभेचे प्रभारी संदीप गाडे, भाजपा शहर उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, माजी नगरसेविका कांता मोंढे, माजी महिला मोर्चा अध्यक्ष उज्वलाताई गावडे, महिला मोर्चा उपाध्यक्ष दिपालीताई कलापूरे , स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, विनोद तापकीर, चाफेकर स्मारक समितीचे सदस्य गतिराम भोईर उपस्थितीत होते.
सह चिंचवड मधील शेकडो लाभार्थी भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सुरेश भोईर यांच्या वतीने करण्यात आले होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version