Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखली- मोरे वस्ती परिसरातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी चिखलीतील युवा कार्यकर्ते यश साने यांनी आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका हदीतील चिखली- मोरेव्ती या भागात मुख्य रस्ते, सोसायट्यांमधील अंर्त रस्ते,ड्रेज लाईन आदी कामे अनेकदिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे. या मध्ये अंगणवाडी रस्त्याची स्ट्रॉम ‘वॉटर लाईनचे काम खोळंबले आहे.ते त्वरीत पू्ण

करावे व्याचबरोबर परिसरातील बहुतांश सोसायट्यंमधील रस्यांची दुरस्था झाली आहे. या ठिकाणी रस्ते दुरसती करणे गरजेचे आहे. तसेच काही सोसायट्ांमधीलड्रेज लाईन जु्या
झालेल्या आहेत. त्या बदलून नवीन ड्रेज लाईन टाकाव्यात. तसेच काही सोसायटयांमधील ड्रेजलाईनची दुरुस्ती करावी.

त्याचबरोबर वाघूसाने चौक ते चिचेचा मळा या रसत्याचे तातडीने डांबरीकरणाचे काम सुर करावे. त्यामुळे अ्य रस्यांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी होण्वास मदत होईल.मोरेवर्ती भागातील
वरील सर्व कामे तातडीने सुरुनागरिकांना होणारी गैरसोय दूर करावी, असे ही निवेदनात म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version