Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»हॅट्ट्रिकच्या आनंदावर घटलेल्या मताधिक्याचं विरजन!: 2019च्या मानाने यंदा तब्बल सव्वा लाख मतांचा बारणेंना फटका
ताज्या घडामोडी

हॅट्ट्रिकच्या आनंदावर घटलेल्या मताधिक्याचं विरजन!: 2019च्या मानाने यंदा तब्बल सव्वा लाख मतांचा बारणेंना फटका

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com5 June 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

निवडणूक विश्लेषण विशेष

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणास लागलेल्या मावळ लोकसभेत शिंदे शिवसेनेची सरशी झाली. त्यांचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हॅटट्रिक केली. ते 96 हजार 615 मतांच्या ली़डने निवडून आले.पण,गेल्यावेळपेक्षा त्यांचे लीड तब्बल एक लाख 19 हजार 298 मतांनी घटले.

2014 ला श्रीरंग बारणे नगरसेवकाचे थेट खासदार झाले. 2012 ला ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2014 ला त्यांनी `शेकाप`कडून लढलेले लक्ष्मण जगताप यांचा एक लाख 57 हजार 397 मतांनी पराभव केला.तर, गेल्यावेळी 2019 मध्ये त्यांनी पार्थ अजित पवारांवर 2 लाख 15 हजार 913 मतांनी दणदणीत विजय मिळवला. आता 2024 ला पुन्हा निवडून येत त्यांनी खासदारकीची हॅटट्रिक केली. मावळमध्ये पहिल्यांदाच ती झाली.पण त्यांचे लीड लक्षणीयरित्या म्हणजे एक लाख 19 हजार 298 ने कमी झाले.

गेल्यावेळी अजित पवारांचे पूत्र पार्थ हे प्रतिस्पर्धी असूनही त्यांचा बारणेंनी दोन लाख १५ हजाराच्या लीडने दणदणीत पराभव केला होता.यावेळी अजित पवार राष्ट्रवादीतून ठाकरे शिवसेनेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेले संजोग वाघेरे-पाटील हे नवखे व पहिल्यांदा लोकसभा लढणारे उमेदवार असूनही त्यांना मागच्यापेक्षा निम्मेही मताधिक्य मिळाले नाही,हे विशेष.

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे पक्ष फोडल्याने त्यांच्याविषयी असलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फटका लीडच्या दृष्टीने बारणेंना बसाल. तर,त्याचा फायदा वाघेरेंना मतवाढीच्या दृष्टीने झाला.गेल्यावेळचे निवडणूक चिन्ह कायम असूनही बारणेंचे लीड मोठ्या प्रमाणात कमी झाले.तर,त्याउलट नवीन चिन्ह घेऊनही वाघेरेंनी सहा लाख मते घेतली. ती पार्थ पवारांपेक्षा एक लाखाने जास्त आहेत.

2019 ला मावळमध्ये वंचितचे उमेदवार राजाराम पाटील यांनी 75 हजार 904 एवढी मते खेचली होती. ते त्यावेळी तिसऱ्या नंबरवर राहिले. 2024 ला त्यांनी बहूजन समाज पार्टीकडून निवडणूक लढवली अन त्यांच्य़ा मतात मोठी घट झाली. त्यांना अवघी 14 हजार तीन मते मिळाली. ते चौथ्या क्रमांकावर राहिले.

तर,त्यांचा गतवेळचा तिसरा क्रमांक यावेळीही वंचितच्याच उमेदवाराने पटकावला.त्यांच्या माधवी जोशी यांना 27 हजार 768 मते पडली. ती गेल्यावेळच्या वंचितचे पाटील यांच्यापेक्षा कितीतरी कमी आहेत. यावेळी एमआयएमच्या वंचित बहूजन आघाडीशी नसलेल्या युतीचा फटका त्यांना येथे बसला. तर, छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे खासदार उमेदवार इम्तियाज जलिल यांनाही वंचितशी असलेली युती तुटल्याचा तोटा झाला.त्यांचा पराभव झाला.

चिंचवड मतदारसंघाचे पहिल्यापासूनचे आमदार पिंपळेगुरव येथील जगताप कुटुंबातीलच सदस्य आहे. 2009 ला चिंचवड अस्तित्वात आला तेव्हा लक्ष्मण जगताप पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले.त्यानंतर 2014 आणि 2019 ला ते पुन्हा आमदार झाले. 3 जानेवारी 2023 रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी या 26 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. त्यांचे दीर शंकर जगताप हे भाजपचे पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष आहेत. त्यांचाही बारणेंच्या यशात वाटा आहे. बारणेंना सर्वाधिक लीड देऊन चिंचवडमधून शंकर जगतापांनी आगामी विधानसभेची आपलीही चिंचवडवरील दावेदारी बळकट केल्याची चर्चा ऐकायला मिळाली. कारण ते गेल्यावर्षीच्या चिंचवडच्या पोटनिवडणुकीतच इच्छूक होते.

यावेळी 2024 ला मावळमध्ये 14 लाख 2 हजार 641 जणांनी मतदान केले. त्यापैकी बारणेंना 6 लाख 92 हजार 832 मते मिळाली. 2019 ला त्यांना 7 लाख वीस हजार 663 मते मिळाली होती. यावेळी दोन लाख 28 हजार 892 ने जास्त मतदान होऊनही बारणेंना 2019 पेक्षा 27 हजार 831 मते कमी मिळाली. त्यांच्या मतांच्या टक्केवारीतच नाही,तर मताधिक्यातही गेल्यावेळपेक्षा मोठी घट झाली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळानिमित्त आवश्यक त्या उपाययोजना करा – निखिल दळवी
Next Article श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.