वैशाली खाडये यांची पुण्यातील अलार्ड विद्यापीठवर संचालक म्हणुन महाराष्ट्र शासनातर्फे नियुक्ती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भाजप महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाडये यांची उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे अलार्ड विद्यापीठ पुणे विद्यापीठाच्या संचालक मंडळावर संचालक म्हणुन नियुक्ती करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत.तीन टर्म युवामोर्चा सरचिटणीस एकदा युवती सरचिटणीस म्हणुन महाराष्ट्र प्रदेशावर अणि सध्या महिला मोर्चा पिंपरी चिंचवड शहरावर सरचिटणीस म्हणुन जबाबदारी आहे,पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वीकृत नगरसदस्य म्हणुन विविध सामाजिक,शैक्षणिक,वैद्यकीय,सां













