चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
सुरेश भोईर यांच्या आयोजनाने महिला बचत गटाचा शक्ती वंदन कार्यक्रमाचे आयोजन

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सुरेश शिवाजी भोईर यांच्या कार्यालयात महिला बचत गटाच्या शक्ती वंदन कार्यक्रम घेण्यात आला येणाऱ्या वर्षात बचत गटाच्या महिलांसाठी सुविधा ,बाजारपेठा व महिला सक्षमीकरण या विषयी माहिती देण्यात आली.
सुरेश शिवाजी भोईर , प्रमुख उपस्थिती सुजाता पालांडे (जिल्हा अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा), कविता हिंगे (प्रदेश सचिव महिला मोर्चा मावळ लोकसभा संयोजिका ), अनघा रुद्र ( महिला मोर्चा भाजपा सर चिटणीस ), कल्पना भोईर, पल्लवी पाठक, दिपाली संजय कलापुरे, व बचतगटातील सर्व महिला उपस्थित होत्या













