ताज्या घडामोडीपिंपरी
संदिप श्रीपाद बेलसरे मित्र परिवाराच्या वतीने फुगेवाडीत वारकऱ्यांना प्रसाद वाटप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज कुंदननगर फुगेवाडी येथे संदिप श्रीपाद बेलसरे मित्र परिवाराच्या वतीने जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले व वारकऱ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला.









