संजय मंगोडेकर यांची शहर भाजपच्या पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सत्कार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सरचिटणीस संजय मंगोडेकर यांची भारतीय जनता पार्टी पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल संजय मंगोडेकर मित्र परिवाराच्या वतीने पिंपरी येथे कायदा सेल भारतीय जनता पार्टीच्या वतीने नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीत सुरुवातीपासून गेली अनेक वर्षे एकनिष्ठेने पक्ष वाढीकरिता पक्षाची ध्येय्य धोरणे आत्मसात करून कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सरचिटणीस संजय मंगोडेकर यांची भारतीय जनता पार्टी पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख पदी निवड केली व योग्य न्याय दिल्याबद्दल संयजभाऊ मंगोडेकर मित्र परिवारातील मित्रांनी एकत्रित येवून सच्च्या मित्राचा सदरचा सत्कार सोहळा आयोजित केलेला होता.तसेच भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्ष पदी राकेश नायर यांचीही निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष थी. राजेश पिल्ले, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्ष राकेश नायर, रेल्वे सल्लागार समिती, पुणे विभाग, पिंपरीचे सदस्य राजन गुंजाळ, सज्जाद तांबोळी, जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) इंजिनिअर सेलचे संयोजक दिपक भंडारी, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कायदा आघाडी सरचिटणीस अॅड. दत्ता झुळूक, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक सेलचे माजी अध्यक्ष श्री. फारूख ईनामदार, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) पिंपरी विधानसभा विस्तारक नंदु कदम, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भटक्या विमुक्त जाती जमाती पिंपरी विभाग प्रमुख अनिल धोत्रे, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कामगार आघाडी उपाध्यक्ष नरेश जिंदवाल, संतोष दुबे, प्रतिमा बनसोडे, मनिषा केदारी, आलफाज कुरेशी, विजय शिंगाडे, परशुराम गुडसे, दुर्गेश भंडारी, आकाश भंडारी, विशाल ऊंप, रोहन गौतम, संतोष ऊंप, ऋतीक गौतम, मारूती गुडसे, कुंदन कांबळे, बालाजी मनोले, तिरूपती भंडारी आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अॅड. दत्ता झुळूक व उपस्थितांचे आभार राजन गुंजाळ यांनी मानले.









