ताज्या घडामोडीपिंपरी

संजय कुंभार प्रस्तुत तोच चंद्रमा नभात गीतांची महफील  रविवारी प्राधिकरणात 

Spread the love

निगडी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- संजय कुंभार प्रस्तुत तोच चंद्रमा नभात मराठमोळी कवियत्री शांताबाई शेळके यांच्या गीतांची महफील 4 फेब्रुवारी रविवारी येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित केली आहे. कार्यक्रमाचे आयोजक अमित गावडे आहेत.

या महफीलमध्ये ललिता जगदाळे, शृंगेरी भावसार, प्रतिक्षा कुंभार, अरुणा मुळे, राजीवजी पंडित, भारते, कौस्तुभ कुंभार, संदीप बोरकर, विवेक जडे यांच्या सुमुधर आवाज रसिकांना ऐकायला मिळणार आहे. महफीलीचे निवेदन विना कुंभार – दुधगावकर या करणार आहे.यात सहभाग शीतल कुलकर्णी, हेमलता खेडकर, सविता पाटील यांचा असणार आहे. मनोहर पवार, दिलीप वेदपाठक, अँथॉनी यांचे सहकार्य मिळाले असून रमेश खडबडे, योगेश कुंभार यांनी ग्राफिक्स चे काम केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button