ताज्या घडामोडीपिंपरी
श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर आकुर्डीत दिंडी सोहळा संपन्न

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर आकुर्डी पुणे 35 शाळेमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी सोहळा उत्साहात साजरा झाला.
नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक दाभाडे सर तसेच प्रभारी मुख्याध्यापक माननीय श्री अमोल गुंड सर शिक्षिका नवले मॅडम,जंगले मॅडम, नयना मॅडम, युगंधरा पाटील मॅडम,श्री कोळपसर,श्री जाधव सर इयत्ता तिसरी व चौथीचे सर्व विद्यार्थी व तेथील ग्रामस्थ यांनी मिळून आषाढी एकादशी चा कार्यक्रम उत्साह साजरा केला.













