ताज्या घडामोडीपिंपरी

शहर भाजप सरचिटणीस शैला मोळक यांच्या नेतृत्वाखाली  शिरूर लोकसभा  महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा चऱ्होली येथे प्रचार

Spread the love

चऱ्होली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहर भाजप सरचिटणीस शैला मोळक यांच्या नेतृवाखाली    शिरूर लोकसभा  महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील चऱ्होली  येथे प्रचाराचा धुराळा उडविला . यावेळी मंडल अध्यक्ष  संतोष तापकीर,  सुवर्णा बुर्डे,  सुधीर काळजे , भाऊ रासकर , रामदास काळजे आदी  ग्रामस्थ उपस्थित होते.प्रचारादरम्यान  विकास कामाची माहिती   नागरिकांच्या घरी भेट देत संवाद साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button