Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • आळंदी
  • देहू
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
  • क्रीडा
  • धार्मिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
maharashtrabreakingnews.com
Subscribe Login
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • आळंदी
  • देहू
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
  • क्रीडा
  • धार्मिक
maharashtrabreakingnews.com
  • Home
  • Buy Now
Home»ताज्या घडामोडी»विठ्ठलाचे दर्शन घेत भल्या पहाटे अजित गव्हाणे यांनी साधला मतदारांशी संवाद!
ताज्या घडामोडी

विठ्ठलाचे दर्शन घेत भल्या पहाटे अजित गव्हाणे यांनी साधला मतदारांशी संवाद!

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com5 November 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

-विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ- अजित गव्हाणे

– काकड आरती घेत विठ्ठल मंदिरात नागरिकांशी संवाद

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  नेहरूनगर, पिंपरी येथील विठ्ठल नगर पुनर्वसन प्रकल्पातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने रविवारी (दि.3) भल्या पहाटेच महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून विठ्ठल नगर पुनर्वसन प्रकल्पातील समस्या आगामी काळात मार्गी लावणार असल्याचे गव्हाणे यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीतर्फे भोसरी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी रविवारी काकड आरतीच्या निमित्ताने नेहरूनगर विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये काकड आरती घेतली. यानंतर त्यांनी उपस्थित भाविकांना दिवाळीच्या, महिला भगिनींना भाऊबीजेच्या शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधला.

माजी विरोधी पक्ष नेते राहुल भोसले यांच्या पुढाकारातूनसंभाजी उडापे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. तर या कार्यक्रमासाठी हनुमान तरुण मंडळाने संयोजन केले.
यावेळी वीणावादक नाथामहाराज गव्हाणे, बबन शिंदे, मधुकर भसाड, विठ्ठल भसाड, दादा राजगुडे, चंद्रकांत महाराज घोडे , माणिकराव धाडगे, सचिन जाधव, नारायण पांढरे, जयंत शिंदे, संतोष लष्करे, अनिल यादव, किशोर गवई, अशोक बनसोडे, उत्तम जोगदंड, लक्ष्मण
जोगदंड,शिवा उबाळे तसेच नेहरूनगर परिसरातील
ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.

यावेळी राहुल भोसले यांनी अजित गव्हाणे यांना शुभेच्छा देतानाच नेहरूनगर परिसरातील सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. नेहरूनगर भागामध्ये आगामी काळात सुनियोजित व्यवस्थापनाच्या माध्यमातून येथील नागरिकांना सुविधा पुरवायच्या आहेत. त्यासाठी आपल्या विचाराचे सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामुळे अजित गव्हाणे यांना सर्वाधिक लीड नेहरूनगर भागातून मिळवून देणार असल्याचा विश्वास भोसले यांनी दिला.

*एकजुटीतून परिवर्तन अटळ*

गेली दहा वर्ष भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात सर्वच नागरिक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी एकजूट केली आहे. या एकजुटीतून परिवर्तन अटळ आहे असे अजित गव्हाणे म्हणाले. एक विचाराचे सरकार आणल्यानंतर चांगल्या प्रकारच्या सुविधा नागरिकांना मिळतील. गेल्या दहा वर्षातील विकासाचा बॅकलॉग आता आपल्याला भरून काढायचा आहे असेही गव्हाणे म्हणाले.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअजित गव्हाणे आमदार होणारच, काळ्या दगडावरील पांढरी रेष – विलास लांडे
Next Article कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचा अण्णा बनसोडे यांना पाठिंबा
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • आळंदी
    • देहू
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    • क्रीडा
    • धार्मिक
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?