राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक पुणे शहराचे अध्यक्ष समीर शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाला शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली भेट

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कौसरबाग कोंढवा अरेबियन बाईट्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक पुणे शहराचे अध्यक्ष समीर शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.
यावेळी आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, मतदारसंघ अध्यक्ष शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष संदीप बधे, विभाग प्रमुख अभिमन्यू भानगिरे, कार्याध्यक्ष हडपसर स्मिता दातीर बडदे, अध्यक्ष ओबीसी सेल हडपसर मोनिका काळे, अन्न धान्य दक्षता समिती सदस्य महाराष्ट्र शासन राजू अडागळे, भाजप नेते प्रवीण जगताप, राकापा अध्यक्ष संजय लोणकर, शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, मनसे नेते बाबू वागस्कर, युवक अध्यक्ष राकेश कामठे, नगरसेविका नंदा लोणकर, उद्योजक सतपाल पारगे, भाजप नेते राजाभाऊ,
प्रदेश उपाध्यक्ष चांद मनोरे,युवक अध्यक्ष अब्दुल हफिस, प्रदेश जनरल सेक्रेटरी हाजी शुबान कुरेशी, उपाध्यक्ष अनवर रंगरेज, उपाध्यक्ष हासिफ शेख, उपाध्यक्ष तोफिक शेख, उपाध्यक्ष युनूस अन्सारी आदी व कार्यकर्ते उपस्थित होते.













