ताज्या घडामोडीपिंपरी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ॲड.संदीप चिंचवडे यांची निवड

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ॲड.संदीप चिंचवडे यांची निवड करण्यात आली.त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.













