ताज्या घडामोडीपिंपरी

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी (दि.१३) रोजी सकाळी ७.४५ च्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला.

पिंपरी वाघेरे येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय या केंद्रावर संजोग वाघेरे पाटील यांनी कुटुंबासोबत मतदान केले. संजोग वाघेरे पाटील यांच्या सोबत पत्नी उषा वाघेरे, पुत्र ऋषिकेश वाघेरे यांच्यासमवेत मतदान केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button