Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपाची संघटनात्मक मोर्चेबांधणी
ताज्या घडामोडी

भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपाची संघटनात्मक मोर्चेबांधणी

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com8 October 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

निगडी चिखली मंडल पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

पक्ष संघटन मजबूत करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने ‘मायक्रो प्लानिंग’ सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मंडल पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक मोर्चेबांधणी सुरू असून, रविवारी (दि. 6) निगडी चिखली मंडल पदाधिकाऱ्यांना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने संघटनात्मक मोर्चेबांधणी करून या संघटनाच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरे जाण्याचे भाजपाचे धोरण आहे. त्यानुसार रविवारी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते निगडी चिखली मंडल पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भोसरी विधानसभा विस्तारक दीपक रजपूत, सरचिटणीस अजय पाताडे, माजी नगरसेवक उत्तम केंदळे,  कमलताई घोलप, योगिता नागरगोजे, सुरेश म्हेत्रे, दिनेश यादव, पांडुरंग भालेकर, शांताराम बापू भालेकर, धनंजय वर्नेकर, अस्मिता भालेकर, कविता हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

निगडी चिखली मंडलाच्या रविवारी केलेल्या नियुक्त्यांमध्ये गिरीश देशमुख यांची युवा मोर्चा मंडल अध्यक्षपदी निवड केलेली आहे. उपाध्यक्षपदी रवी पाटोळे, अनिल वाणी यांचा समावेश आहे. मंडलाच्या कामगार आघाडीपदी धनाजी मोरे, सरचिटणीसपदी चंद्रकांत शेडगे, प्रभाग अध्यक्षपदी रवींद्र कुकडे, उपाध्यक्षपदी अभिजीत जोशी, तर सरचिटणीस म्हणून सागर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय मनीष चुडासमान यांची उपाध्यक्षपदी तर गोरख पाटील, अजिंक्य नलावडे , हरजीत बारडा यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. मंडलाच्या चिटणीसपदी गणेश अवघडे आणि गणेश नागवडे यांची निवड करण्यात आली आहे. प्रभाग उपाध्यक्षपदी सुधीर कांबळे, सदस्य मंडल पदी सुनील कांबळे, उपाध्यक्षपदी दिलीप पवार तसेच ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी संतोष लष्करे यांची निवड करण्यात आली आहे. मंडलाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी राकेश बावणे, उत्तर भारतीय आघाडीपदी कुंदन कुमार सिंह, उपाध्यक्षपदी प्रशांत कदम, चिटणीसपदी संतोष निकाळजे आणि सोमनाथ बिरजे यांची निवड केली आहे. सोमनाथ मेमाणे यांची प्रभाग 12 मध्ये अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी शिरीष उत्तेकर बापू मारणे यांची निवड करण्यात आली आहे.मनोज भालेकर हे सरचिटणीस म्हणून काम पाहणार आहेत.

भारतीय जनता पार्टी ही संघटनात्मक पद्धतीने काम करते. सूक्ष्म नियोजन करून मंडल पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असतो. या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे नागरिकांपर्यंत पोहोचतात. नागरिकांच्या समस्या जाणून घेता येतात. यातून संवाद घडतो. या दृष्टीने या सर्व मंडल पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या मंडल पदाधिकाऱ्यांनी पक्षाची ध्येय धोरणे जनमानसात पोहोचावी अशा सूचना या पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. एकजुटीने, एक दिलाने भाजपासाठी प्रत्येकजण काम करणार आहे. प्रथम राष्ट्र, मग देश आणि नंतर आपण या धोरणानुसार झोकून देऊन पक्ष संघटना पक्ष मजबूत करायचा आहे, अशा सूचना या मंडल पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, पिंपरी-चिंचवड.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसातबारा उताऱ्यावर थकबाकीचा ‘बोजा’ चढणार; येत्या दहा दिवसात थकीत कर भरा अन्यथा मालमत्ता जप्तीची धडक  कारवाई
Next Article लालबहादूर शास्त्री आणि गांधी जयंती निमित्त चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये स्वच्छता अभियान संपन्न
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.