ताज्या घडामोडीपिंपरी
प्रलोभनास बळी न पडता मतदान करू पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या सर्व पदाधिकारी, संचालक, स्विकृत संचालक, सल्लागार, सभासद, कर्मचारी वर्ग यांना जाहीर आवाहन केले.
आपल्या सर्व कामगार मतदारांसह, वरील प्रतिज्ञा घेऊन निस्वार्थपणे मतदानाचा हक्क बजावण्यास तयार करावे जेणे करून भारताची लोकशाही बळकट होण्यास मदत होईल.यावेळी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे ,जयंत कड आदी उपस्थित होते.













