ताज्या घडामोडीपिंपरी
पीएमआरडीए कार्यालयात महानगरआयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते ध्वजवंदन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, विकास परवानगी विभागाचे संचालक सुनील मरळे, प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुनील पांढरे, मुख्य अभियंता अशोक भालकर, रीनाज पठाण, वित्तीय नियंत्रक पद्मश्री तळदेकर, सह आयुक्त हिम्मत खराडे, डॉ. दीप्ती सूर्यवंशी पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.








