Spread the love

 

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –     पिंपळे गुरव येथील “ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” चाप्रसार हॉस्पिटल मधील कर्मचारी प्रवीण मोतीराम कांबळे यांनी लातूरमध्ये सुद्धा डायलिसिस विषयी जनजागृती केली.

लातूर मधील बरेच नागरिक पुणे -पिंपरी चिंचवड येथे स्थायिक आहेत.पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोफत डायलिसिस साठी त्यांनी प्रोत्साहित केले.

हॉस्पिटलचे सर्वेसर्वा  विजय खर्चे डॉ.अमोल शेंडे डॉ.देवयानी लोंढे यांच्या प्रतिनिधित्वाखाली हा उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
यासाठी त्यांना  शंकर जगताप युवा मंच, पिंपळे गुरव व भाजपा सांगवी- रहाटणी मंडल उपाध्यक्ष ललितभाऊ म्हसेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version