ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड  ॲडव्होकेट असोसिशन तर्फे वकील बाररुममध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्यांनी स्वराज्य स्थापन केले अखंड महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मान वंदना करून पुष्पहार अर्पण करून दिेप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवातीला बाल शिवाजी कलाकार शाहिर संग्रामसिंह उदय पाटील यांनी शिवगर्जना करून पोवाडा गाऊन वातावरण मंत्रमुग्ध केले.

प्रमुख व्याख्याते मा.अध्यक्ष ॲड. नारायण (नाना) रसाळ यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती का साजरी करायची व कशी साजरी करायची याबद्दल प्रबोधन केले व पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या पाने पाहिली तर इतिहासात असा कुठला ही राजा शोधून भेटणार नाही ज्यांनी शेतकऱ्याच्या देठाला ही धक्का न लागता स्वातच्या बुद्धीच्या जोरावर, मावळयाच्या बळावर स्वराज्य स्थापन केले.

कायदा नव्हता कलम नव्हता तरी राज्य करत होता माझा राजा** छञपती शिवरायांना शब्दरूपी वंदन केले.ॲड.मुकुंद यानी महारष्ट्र गीत गायले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.उत्तम फाळके व प्रमुख उपस्थिती अँड.प्रकाश निनाले यांनी मार्गदर्शन केले.त्याप्रसंगी ॲड ज्येष्ठ विधज्ञ अशोक रूपवते,ॲड मुकुंद ओव्हाळ, ॲड.सुनिल माने ॲड.सयाजी साळुंखे ॲड.सूरज खाडे ॲड.अरुण (मामा) खरात ॲड.किशोर अराडकर ॲड.सुनील कडूस्कर ॲड.समीर चव्हाण, अड.प्रतीक जगताप ॲड.बी.के.कांबळे,ॲड.संगिता कुशलकर ॲड.नारायण थोरात ॲड.सत्यान नायर ॲड.सविता तोडकर यांनी शिवमय शुभेच्छा दिल्या.तसेच प्रथम महिला अध्यक्षा अँड. प्रमिला गाडे उपाध्यक्ष ॲड.गोरख कुंभार, ॲड.सचिव अक्षय केदार महिला सचिव ॲड.वर्षा तिडके सहसचिव श्रीराम गालफाडे,ॲड.विशाल पौळ ॲड.तेजस चवरे ॲड.जयेश वाघचौरे कार्यक्रमावेळी ॲड.नितीन तिडके, ॲड.सूर्यकांत शिंदे, ॲड.विनोद काळभोर ॲड.प्रशांत बचुटे, ॲड. पदमावती पाटील ॲड.सागर अडागळे ॲड.विनोद आढाव आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button