ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् असोसिएशनच्यावतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् असोशिएशनच्या वतीने स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि ज्ञानसागर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वकील पुरूष बार रूम मध्ये जयंती साजरी करण्यात आली, यावेळी अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे, माजी अध्यक्षॲड. सुनिल कडुसकर, ॲड.नारायण रसाळ, ॲड.अरुण खरात, ॲड.भोसले सर, ॲड.बी के कांबळे, ॲड.साबळे, माजी उपाध्यक्ष ॲड.प्रतिक जगताप, ॲड.जयश्रीताई कुटे, ॲड.सविता तोडकर, ॲड.पूनम शर्मा, ॲड.संगीता कुशालकर यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा उल्लेख करत अभिवादनपर मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे या वेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् असोशिएशनचे उपाध्यक्षॲड. गोरख कुंभार, महिला सचिव ॲड.वर्षा कांबळे (तिडके),खजिनदार ॲड.ऐश्वर्या शिरसाठ, हिशोब तपासनीस ॲड.संतोषी काळभोर, सदस्य ॲड.तेजस चवरे,ॲड. जयेश वाघचौरे, ॲड.विशाल पौळ, ॲड.नीलन जाधव, ॲड.गीतावली जाधव उपस्थित होते यावेळी सदस्य ॲड.तेजस चवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर ॲड.विशाल पौळ यांनी उपस्थितांचे आभार मानले तसेच इतर वकील बंधू व वकील भगिनी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button