पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या अध्यक्षपदी श्रेयस पगारिया तर कार्याध्यक्षपदी विजय भिलवडे यांची निवड

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड येथील पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या 2025 ते 27 या दोन वर्षासाठी अध्यक्षपदी कासारवाडी ( पुणे)येथील युवा कार्यकर्ते श्रेयस पगारिया यांची तर विजय भिलवडे यांची कार्याध्यक्षपदी महासंघाच्या सभेमध्ये निवड करण्यात आली .महामंत्री पदी संदीप फुलफगर तर कोषाध्यक्षपदी नेनसुखजी मांडोत यांची एक मताने निवड करण्यात आली ..इतर कार्यकारणी सदस्यांचीही यावेळी निवड करण्यात आली
निवड खालील प्रमाणे: वरिष्ठ उपाध्यक्ष :दिलीप भनसाळी, प्रकाश गदिया, दिलीप चोरडिया,उपाध्यक्ष:: – प्रकाश भंडारी,श्रेणिक मंडलेचा, शांतीनाथ पाटील, संजय खाबिया ,सह कोषाध्यक्ष :तुषार मुथा -, मंत्री:वीरेश छाजेड सुरगोंडा पाटील, प्रचार प्रसिद्धी प्रमुख -संदेश गदिया, धीरज नहार.
कार्यकारिणी सदस्य–देवेंद्र पारख, अभिनंदन छाजेड ,गणेश मुथा, सुनील कोठारी ,निखिल मुनोत, शुभम कटारिया, आनंद गांधी हर्षल बांठिया, हर्षल लुंकड , चिराग ओस्तवाल, सचिन कोगनाळे ,अमोल शिरगावे, निलेश पितळे ,सीए पंकज पटणी ,सुभाष सुराणा, स्नेहल भंडारी, मयूर पगारिया, अनिता नहार,वैभव छाजेड ,अनुप नहार, रूपेश बागमार,सल्लागार मंडळ डॉ. अशोककुमार पगारिया, चंपालाल ओसवाल, अजित पाटील, नितीन बेदमुथा,सुदिन खोत, विलासकुमार पगारिया, मोहनलाल संचेती, विरेंद्र जैन, सुर्यकांत मुथियान, प्रा प्रकाश कटारिया,उमेश पाटील, आणि पिंपरी चिंचवड मधील सर्व जैन संघांचे अध्यक्ष हे कार्यकारणी चे पदसिद्ध सदस्य राहतील.













