Spread the love

 

परळी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज परळी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-२०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार  धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या  पंकजा मुंडे, मा. खा. प्रीतम मुंडे आणि मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. 2019 साली परळीतून धनंजय मुंडे निवडून आले होते. त्यामुळे महायुतीत परळी विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडे आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं.

Share.
Leave A Reply

Exit mobile version