देशाची भूमिका जगासमोर मांडायचे काम मोदीजींनी केले – शिवाजीराव आढळराव पाटील

हिवरे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरुर दौरा दरम्यान हिवरे कुंभार येथे भेट दिली. गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले माता-भगिनींनी औक्षण केला. प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले.
हिवरे येथे कार्यकर्त्यांना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, तरुणांनी राजकारणामध्ये गावाच्या विकासासाठी हातभार लावला. तर उन्नती व्हायला वेळ लागत नाही. देशाची भूमिका जगासमोर मांडायचे काम मोदीजींनी केले आहे. त्यांच्यासोबत मी काम केला आहे. त्यांनी लागू केलेल्या योजना लोकां उपयोगी ठरत आहे. आम्ही सगळे एकत्र आलो हे विकासासाठी काही लोक चुकीचा अर्थ लावत आहे. दिलीपराव वळसे पाटील यांचा समवेत एक हजार ते दीड हजार कोटींचा निधी आपल्या भागाला दिला.
या प्रसंगी भीमाशंकर साखर कारखाना वाईस चेअरमन प्रदिप दादा वळसे पाटील, राकाँपा अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर, उपजिल्हाप्रमुख शिवसेना अनिल काशिद, माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर शंकर जांभुळकर, जि.प. उपाध्यक्ष अरुण गिरे, उद्योजक प्रदीप साकोरे, उपाध्यक्ष भाजपा शिरुर भगवानराव शेळके, अध्यक्ष शिवसेना शिरुर रामभाऊ सासवडे, सभापती पंचायत समिती राजेंद्र राजकर, अध्यक्ष उद्योग आघाडी रविंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
हिवरे गावात उपस्थित मान्यवर
पुणे जिल्हा भाजपा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब लंगे,शिरूर आंबेगाव युवा अध्यक्ष बाळासाहेब भोर, शिरूर आंबेगाव महिला अध्यक्ष राखापा शुभांगी पाटोळे, सरपंच दिपाली दीपकदादा खैरे, माजी सरपंच दीपकदादा खैरे, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी अध्यक्ष अमोल दादा, जगताप तंटामुक्ती अध्यक्ष अनिल साळुंखे, संचालक विकास सोसायटी राजेंद्र साळुंखे, माजी चेअरमन सोसायटी रेवल जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश्री तांबे, माजी चेअरमन जालिंदर मांधळे, चेअरमन अनिल तांबे, नयना मांधळे, संध्या गायकवाड, शामल जगताप, शहाजी जाधव, फकड साळुंखे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









