ताज्या घडामोडीपिंपरी

दीपक मोढवे पाटील यांच्यावतीने मिठाई वाटप

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दरवर्षीप्रमाणे ( ०७ वे वर्ष ) या वर्षीही आमचे गांव खुंटेफळ ( वाटेफळ ) येथे दिवाळी निमित्ताने संपूर्ण गावामध्ये घरोघरी जावून प्रत्येक कुटुंबास दिवाळीच्या खूप खूप शुभेछ्या दिल्या व छोटीशी भेट म्हणून मिठाई वाटप केले.

या प्रसंगी मी व कुमार – अर्जुन मोढवे पाटील , भूषण मोढवे पाटील , आर्यन अमृते , आदित्य वाळके , सोहम वाळके , दादा वाळके ,  केशव साठे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button