ताज्या घडामोडीपिंपरी
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथील स्मारकास विनम्र अभिवादन केले.
यावेळी माजी नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, प्रसिद्ध व्याख्याते नामदेवराव जाधव,सुनील भिसे,सोपानराव चव्हाण,ज्येष्ठ साहित्यिक सोपानराव खुडे, भीमराव पवार, विनायक मोहिते,धरम वाघमारे,संभाजी नाईकनवरे, निलेश कांबळे,विशाल कदम, शरद कोतकर,ज्ञानेश पाटील,सागर बहिरवाडे, सुनील भिसे,अभिजीत देढे आदी उपस्थित होते..













