चिंचवड येथील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचा याही वर्षी 100 % निकाल

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचा याही वर्षी 100 % निकाल लागला. तब्बल 51 विद्यार्थ्यांनी 90 % पेक्षा अधिक गुण प्राप्त केले.
प्रथम 5 गुणवंत विद्यार्थी
1) चौधरी समीक्षा वसंत.. 98.60%
2) चि. भुजबळ कार्तिक नंदकुमार.. 96.80%
3) कु .इनामदार जिया समीर.. 96.40%
4) चि .पांचाळ सुमित अशोक ..96.20%
5) चि.मोरे राजदीप विलास..95.80 %
5) कु गुरव श्रेया सदानंद… 95.80%
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजयभाऊ जाधव, संचालक, विजय जाधव यांनी अभिनंदन केले.
विद्यालयाचे प्राचार्य बाळाराम पाटील, प्राथ मुख्याध्यापक साहेबराव देवरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उप मुख्याध्यापक किसन अहिरे, कोअर कमिटी सदस्य मनीषा जाधव , सुषमा संधान, छाया ओव्हाळ , कॉलेज विभाग प्रमुख अविनाश सावंत, वर्ग शिक्षक सौ कविता जगताप, प्रतिभा साबळे, श्रीम फौजीया मोमीन, जयवंत भवारी, प्रदीप रोटे इ यांनी देखील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.














