Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»गृहमंत्री अमित शहांनी स्वाभिमानी मराठी जनतेच्या भावना दुखावल्या, काळे झेंडे दाखवणार : तुषार कामठे
ताज्या घडामोडी

गृहमंत्री अमित शहांनी स्वाभिमानी मराठी जनतेच्या भावना दुखावल्या, काळे झेंडे दाखवणार : तुषार कामठे

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com23 July 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पिंपरीत निषेध आंदोलन

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –   नुकतेच बालेवाडी येथे पार पडलेल्या भाजपच्या अधिवेशनादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, लोकनेते शरदचंद्र पवार साहेबांबद्दल अतिशय खोटारडी व खालच्या पातळीवर टीका केली. देशाच्या गृहमंत्री पदावरील व्यक्तीने बाहेरून येऊन इथे आपल्या महाराष्ट्रात पवार साहेबांवर टीका करणे अतिशय निंदाजनक व संतापजनक असून महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या भावनांचा त्यांनी अपमान केला आहे. हा स्वाभिमानी महाराष्ट्र हे कधीही खपवून घेणार नाही, असे सांगत भाजपच्या अमित शहांचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज पिंपरी येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी, उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधात तसेच गृहमंत्री अमित शहा विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला

यावेळी बोलताना शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले की, शरद पवार साहेब हे महाराष्ट्राच्या तमाम स्वाभिमानी मराठी जनतेची अस्मिता आहे, बाहेरून आपल्या महाराष्ट्रात येऊन पवार साहेबांबद्दल कुणीही अकलेचे तारे तोडले, खोटारडी टीका केली तर स्वाभिमानी मराठी जनता हे कदापी खपवून घेणार नाही, अमित शहांनी किमान एवढं भान ठेवायला हवं होतं की ज्या वास्तूत उभं राहून आपण आदरणीय पवार साहेबांवर खोटारडे आरोप करतोय, ती वास्तू म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी ते आंतरराष्ट्रीय संकुल आदरणीय पवार साहेबांच्या प्रयत्नांतूनच साकार झाले आहे. शिवाय गुजरातेतून इथं येऊन आपल्या महाराष्ट्राच्या लोकनेत्यांबद्दल अमित शहा बोलत असताना समोर बसलेले भाजपचे मराठी पदाधिकारी मूग गिळून ऐकत होते हे दुर्दैव, ही लाचारी स्थानिक भाजपाईंना देशोधडीला लावल्याशिवाय राहणार नाही. यापुढे अमित शहा कधीही पुणे जिल्ह्यात आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू असा इशारा शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी यावेळी दिला

यावेळी प्रदेश युवक सचिव प्रशांत सपकाळ, मा. नगरसेवक विनायक रणसुभे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, योगेश सोनवणे कैलास बनसोडे, विशाल जाधव, अल्ताफ शेख, सचिन गायकवाड, विनोद धुमाळ, राहुल आहेर, काशिनाथ जगताप, हेमंत बलकवडे, ज्ञानेश्वर आल्हाट, संजय पडवळ, अनिल भोसले, राजू खंडागळे, सुनील कस्पटे, विशाल काळभोर, शादाब खान, सुनील लांडे, इखलास सय्यद संदीप देसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापुरुषांचे कल्याणकारी वैचारिक सामर्थ्य स्वीकारणे काळाची गरज परिसंवादातील सूत्र : मातंग साहित्य परिषद, पुणेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
Next Article पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशनकडून दहावी – बारावीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.