Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»चिंचवड»केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात भाजप यशस्वी : शहराध्यक्ष शंकर जगताप
चिंचवड

केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात भाजप यशस्वी : शहराध्यक्ष शंकर जगताप

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com2 September 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

भाजपा चिंचवड विधानसभा अधिवेशन; लाडकी बहिण योजनेला प्रोत्साहित होवून 120 महिलांचा भाजपमध्ये प्रवेश

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – केंद्र व राज्य शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, युवकांसाठी युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून लाभ देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम महायुतीचे सरकार करीत आहे, जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बुथ स्तरावर जाऊन शासनाच्या योजनांची माहिती पोचवण्याचे काम अधिक प्रभावीपणे करावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. चिंचवड विधानसभा विस्तारित कार्यकारिणी अधिवेशन आज वाकड येथे पार पडले. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख यांना मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष शंकर जगताप बोलत होते. प्रसंगी, महायुती सरकारने महिला भगिनींसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला प्रोत्साहित होवून 120 महिलांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी, प्रमुख मार्गदर्शक माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर उषा ढोरे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस नामदेव ढाके, महेश कुलकर्णी, चिंचवड विधानसभा प्रमुख काळुराम बारणे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरलमल, मंडळ अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, संदीप नखाते, प्रसाद कस्पटे, भाजपा उपाध्यक्ष रविंद्र देशपांडे, बिभीषण चौधरी, भारती विनोदे, अजित कुलथे, मधुकर बच्चे, संदीप गाडे, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, विनायक गायकवाड, सागर आंघोळकर, नीता पाडाळे, हरीश मोरे, शोभा जांभूळकर, पल्लवी वाल्हेकर, पियुशा पाटील यांच्यासह चिंचवड विधानसभेतील‎ ‎प्रदेश पदाधिकारी,‎ नगरसेवक – नगरसेविका,‎ जिल्हा पदाधिकारी,‎ मोर्चा‎ / आघाडी‎ / प्रकोष्ठ‎ प्रमुख,‎ मंडल अध्यक्ष,‎ मंडल पदाधिकारी, शक्तिकेंद्र‎ प्रमुख, बुथ प्रमुख‎ व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. प्रसंगी, आमदार अश्विनी जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

माजी राज्यमंत्री संजय भेगडे म्हणाले कि, महाराष्ट्राच्या राजकारणात पिंपरी चिंचवडचा प्रभाव राहिला आहे. राज्यातील पहिले विधानसभा अधिवेशन चिंचवड येथे पार पडत आहे. शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वात दोन महत्वाच्या निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे, आगामी विधानसभा निवडणुकीतही चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा निवडणुका महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे. विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरविण्यात येत आहेत. त्यांना वेळीच सामोरे जावून उत्तरे द्या. शंभर टक्के मतदार टक्का वाढविण्यासाठी आतापासून बुथ प्रमुखांनी कामाला लागा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिंचवड विधानसभा संयोजक काळूराम बारणे यांनी केले. शोक प्रस्ताव शशिकांत कदम यांनी मांडला. नवमतदार नोंदणी अभियान व मतदार यादीचा अभ्यास, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकारचा अभिनंदन, महाराष्ट्र शासनाच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजना व संविधान जागर, लाडकी बहिण योजना, पिंपरी चिंचवड मनपा मध्ये भाजपने केलेली विकासकामे व शहराच्या हितासाठी घेतलेले निर्णय याबाबत माजी महापौर उषा ढोरे, नामदेव ढाके, राजेंद्र राजापुरे, मनोज तोरडमल, बिभीषण चौधरी यांनी ठराव मांडून त्यांना अनुमोदन देण्यात आले. सुत्रसंचलन मोरेश्वर शेडगे तर आभार संदीप कस्पटे यांनी मानले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा‎ विस्तारित कार्यकारिणीचे अधिवेशन‎ वाकड येथे घेण्यात आले. मावळ लोकसभा निवडणुकीत चिंचवडमधून महायुतीच्या उमेदवाराला ७५ हजाराहून अधिक मताधिक्क्य मिळाले. चिंचवड विधानसभा आमदार महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केला आहे. त्यासाठी प्रभावीपणे सदस्य नोंदणी आणि मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.

शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचिंचवड विधानसभेचे फेर सर्वेक्षण करून नव्याने मतदार डाटा तयार करा – ॲड. संदीप चिंचवडे
Next Article इंद्रायणीनगर येथील उखडलेल्या ‘सिंथेटिक ट्रॅक’ च्या निकृष्ट कामाची चौकशी करा – अजित गव्हाणे
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.