ताज्या घडामोडीपिंपरी
ई सी आर एस, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व शिवराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षेचे धडे व नियम शिबिराचे आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ३६ वा राष्ट्रीय सुरक्षा अभियान अंतर्गत सुरक्षेचे धडे व नियम जागृता शिबीर ई सी आर एस, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व शिवराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले होते.
यावेळी त्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना मोटार वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे व ई सी आर एस चे मान्यवर तसेच शिवराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे चेअरमन रोशन मिस्त्री व त्यांचा स्टाफ तसेच ई सी आर एस चे ड्रायव्हर बंधू उपस्थित होते.ई सी आर एस कंपनी चे मालक दीपक मोढवे पाटील आहेत













