Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»आजच्या काळात स्वतःच स्वतःशी जोडले जाण्यासाठी काही महत्वाचे असेल तर ते म्हणजे योग – शत्रुघ्न काटे
ताज्या घडामोडी

आजच्या काळात स्वतःच स्वतःशी जोडले जाण्यासाठी काही महत्वाचे असेल तर ते म्हणजे योग – शत्रुघ्न काटे

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com9 February 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  आज  पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती क्रीडांगण याठिकाणी जागतिक सूर्य नमस्कार दिवस निमित्ताने शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन व योगांजली स्टुडिओ रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली.
आजच्या या धावपळीच्या काळात आपली जीवनशैली इतकी बदलली आहे की आपण स्वतःसाठी एक तासही काढू शकत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दिवसभर डेस्कवर बसल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांचा धोका वाढतो. पण योग तुम्हाला यामध्ये मदत करू शकतो.

सूर्यनमस्कार ही सूर्याला आदर देण्याची एक प्राचीन योगिक पद्धत आहे. सूर्यनमस्कार १२ योग मिळून बनला आहे .शारीरिक व्यायाम हे केवळ शरीर निरोगी ठेवण्यासाठी नाही तर मनही निरोगी ठेवण्यासाठी आणि बौद्धिक क्षमतेत वाढ करण्यासाठी आवश्यक आहे. “सूर्यनमस्कार” हा एक परिपूर्ण व्यायाम प्रकार आहे. यामध्ये सूर्यदेवतेला प्रत्यक्ष नमस्कार व इतर वेगवेगळ्या 10 आसनस्थिती येतात आणि एकाच क्रियेमध्ये सर्वांगाचा व्यायाम होतो. आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात, सूर्यनमस्कार हे मुलांच्या दिनक्रमाचा एक भाग असायला हवा .सूर्यनमस्कार केल्याने मन शांत व एकाग्र बनते. त्यामुळे सहनशक्ती वाढते व चिंता आणि अस्वस्थपणा कमी होतो,मुख्यतः विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीत हे खूप लाभदायक आहे.सूर्यनमस्काराचा नेहमी सराव केल्यास शारीरिक ताकद व जोम वाढतो. भावी खेळाडूंसाठी हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. नियमित सूर्य नमस्कार केल्याचे असंख्य असे फायदे आहेत जसे की शरीर लवचिक होते, चरबी कमी होण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढ, श्वसन संस्थेसाठी उपयुक्त, स्थूलपणा, हृदयविकार, मधुमेह व उच्च रक्तदाब या आजारांपासून बचाव,कंबर व पाठीचा कणा लवचिक होतो,स्नायू बळकट होतात, हृदय व फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते व इतर असे अनेक फायदे होतात.
या कार्यक्रमावेळी  पिंपरी चिंचवड भाजपा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, पवना सह.बँक संचालक  जयनाथ काटे, मनोज ब्राह्मणकर, दीपक गांगुर्डे,जेष्ठ नागरिक संघ सदस्य आदी उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमावेळी योगांजली स्टुडिओच्या अंजली खोकले आणि मीनल साताळकर यांनी मंत्र उच्चारण करीत व अवंतिका पाटील,धनश्री कर्डीले यांनी प्रात्यक्षिक देऊन सूर्य नमस्कार करून घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री दाभाडे, रेणुका पासळकर आणि रेखा तोडकर यांनी केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“जीबीएस” रोगाबाबत लवकरात लवकर उपाय योजना करा – ॲड. सुशील मंचरकर
Next Article कामगार हितसंवर्धक संघटनांची गरज – पुरुषोत्तम सदाफुले
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.