आंबेगाव तालुक्यातील चांडोली (बु.) येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा गावभेट दौरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंबेगाव तालुक्यातील चांडोली (बु.) येथे गावभेट दौऱ्यादरम्यान भेट दिली. गावातील पदाधिकारी आणि गावकऱ्यांच्या वतीने आदरपुर्वक वाजत-गाजत स्वागत करण्यात आले; या स्वागताने भारावून गेलो. यावेळी जनसेवा केंद्र कार्यालयाच्या परिसरात उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी ग्रामस्थांनी परिसरातून 90 टक्के पेक्षा जास्त मतांचे मताधिक्य दिले जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी भिमाशंकर सहकारी कारखाना अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे सदस्य विवेक वळसे पाटील, शिवसेना गटनेते जिल्हा परिषद देविदास दरेकर, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद अरुण गिरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे, माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, नेते सुनिल बाणखेले, उद्योजक संतोष डोके, भैरवनाथ पतसंस्था संचालक महेश ढमढेरे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव कार्याध्यक्ष निलेश थोरात, युवासेना जिल्हाप्रमुख प्रविण थोरात, युवासेना राष्ट्रिय कार्यकारीणी सदस्य सचिन बांगर, अवसरी युवानेते अजित चव्हाण, शिरुर लोकसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सचिनभाऊ भोर, राष्ट्रवादी अध्यक्ष केतन पोहकर, उपाध्यक्ष तेजस मिंडे, सरपंच दत्ता केदारे, माजी उपसरपंच संदीप शेठ थोरात, उपसरपंच तुषार थोरात, माजी उपसरपंच राजू शेठ थोरात, शरद बँकेचे माजी चेअरमन सूर्यकांत शेठ थोरात, ज्ञानेश्वर थोरात, गुरुजी अतुल शेठ थोरात, बच्चुभाई इनामदार, सूर्यकांत थोरात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.













